श्री सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हत्तुर, ता. द. सोलापूर
मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत
सुरक्षित बचत, सुलभ कर्ज सुविधा आणि पारदर्शक आर्थिक सेवांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत
महत्त्वाच्या सूचना :
आमच्या पतसंस्थे बद्दल
श्री सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हत्तुर, ता. द. सोलापूर ही सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
आमचे उद्दिष्ट सुरक्षित बचत, सुलभ कर्ज सुविधा, पारदर्शक व्यवहार आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करून प्रत्येक सभासदाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हे आहे.
आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी सभासदांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.
आपल्या विश्वास आणि सहकार्याने आपण आर्थिक समृद्धीचा नवा आदर्श निर्माण करू शकतो
एकूण सभासद: 2195
सक्रिय खातेधारक: 1125
पतसंस्था संचालक मंडळ
✦ संस्थापक अध्यक्ष - श्री. आणप्पा गिनेनी सतुबर (सर)